{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "205/3/1/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nखरेदीखत-\nलिहुण देणार – 1)नानासाहेब कृष्णराव होन\nलिहुण घेणार – 1)आशा लक्ष्मण शिलेदार\nमौजे कोपरगाव येथील स.नं.205/3/1/34 प्लॉट नं.34 क्षेत्र 981.75 चौ.मी. यात इमारत असुन त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नंबर 14 क्षेत्र 81.10 चौ.मी. रुपये 2250000/- घेउन मा.सह.दु.नि.कोपरगाव यांचे समोरील खरेदी दस्त क्र 6791 दि.01/10/2026 प्रमाणे खरेदीखत केले. खरेदीखताची इतर अधिकारात नोंद केली. सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
