{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "201/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोंदीचा प्रकार : खेरदीखत\nखरेदी देणार-\nअतुल दत्तुअप्पा भगुरे यांनी मौजे-कोपरगांव,ता.कोपरगांव येथील स.नं.201/19 भुखंड क्रमांक 41 क्षेत्र 4.1800 चौ.मी.आकार रू.41.80 पैसे यात सदनिकेचे बांधकाम केलेले असुन त्यापैकी (पहिला मजला)मधील सदनिका क्र.एफ.3 क्षेत्र 49.45 चौ.मी हे त्यांनी\nखरेदी घेणार-\nपल्लवी अनिल गायकवाड , अनिल राजेंद्र गायकवाड यांना मौजे-कोपरगांव,ता.कोपरगांव येथील स.नं.201/19 भुखंड क्रमांक 41 क्षेत्र 4.1800 चौ.मी.आकार रू.41.80 पैसे यात सदनिकेचे बांधकाम केलेले असुन त्यापैकी (पहिला मजला)मधील सदनिका क्र.एफ.3 क्षेत्र 49.45 चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 3674 दिनांक 2/7/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1475000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरुन नोंद.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
