{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "117/7/17",
    "117/7/19",
    "117/7/20",
    "117/7/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026नोंदीचा प्रकार :- स्थावर मालमत्ता जप्ती\nमे. वसुली व विक्री अधिकारी : अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को आँफ सो मर्या कोपरगाव ता.कोपरगाव यांनी यांचे कडील वसुली दाखला क्र 455 दिनांक 7/10/2026 प्रमाणे सदर बॅकेचे कर्जदार प्रदिप बद्रीनारायण मुंदडा व वैशाली प्रदिप मुंदडा असुन कर्ज थकीत गेलेने महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 156 व 1961 चे अधिन राहुन बॅकेचे विशेष वसुली व विक्री अधिकारी एम.बी.आचारी यांनी बाजुस दाखवलेली प्रदिप बद्रीनारायण मुंदडा व वैशाली प्रदिप मुंदडा यांचे क्षेत्राने निर्माण होणारी सामाईक मिळकत स.न 117/7/17 क्षेत्र 4.0300 आर चौ.मी , स.न 117/7/19 क्षेत्र 8.6400 आर चौ.मी , स.न 117/7/20 क्षेत्र 15.6975 आर चौ.मी , स.न 117/7/21 क्षेत्र 7.7362 आर चौ.मी जप्त केलेने जप्ती आदेशाबाबतचा शेरा सदर स.न 117/7/17 , स.न 117/7/19 , स.न 117/7/20 , स.न 117/7/21 चे 7/12 वर इतर हक्कात अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को आँफ सो मर्या कोपरगाव करीता जप्त नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
