{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:32:45Z",
  "surveys": [
    "204/260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री इंदुमती मोहनराव देशमुख यांनी अर्ज दिला की, स.नं 204/260 क्षेत्र 3.1725 आऱ चौ.मी मधिल खातेदार सविता संजयराव देशमुख हे दि. 9/5/2024 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं 204/260 क्षेत्र 3.1725 हे आऱ वर दाखल झालेली असल्याने मयतास मुल- बाळ नसल्याने मयताचे नाव अर्ज ,जबाब,प्रतिज्ञापत्रावरुन ७/१२ असलेले नाव कमी केले असे.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
