{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:18:22Z",
  "surveys": [
    "199/23/51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026लिहून देणार- एस एस डेव्हलपर्स तर्फे पार्टनर संदिप शरद नागरे. इतर माहिती: जिल्हा परिषद अहिल्यानगर\nपोट तुकडी व तालुका कोपरगांव पैकी मौजे कोपरगांव नगरपालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट मिळकती अ)स.नं.\n199/23/43 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे, ब) स.नं. 199/23/44 क्षेत्र 1.30.00\nआर.चौ.मि.,आकार 45 रू00 पैसे, क) स.नं. 199/23/51 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे व ड)\nस.नं. 199/23/52 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे या मिळकतींवर आर.सी.सी. बांधकाम\nकेलेल्या लाईव्हज अपार्टमेंट इमारतीमधील टेरेस व इतर सुविधा कॉमन वापराच्या हक्कासह.\nलिहून घेणार- रेणुका अनिकेत कुलकर्णी इतर माहिती: जिल्हा परिषद अहिल्यानगर\nपोट तुकडी व तालुका कोपरगांव पैकी मौजे कोपरगांव नगरपालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट मिळकती अ)स.नं.\n199/23/43 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे, ब) स.नं. 199/23/44 क्षेत्र 1.30.00\nआर.चौ.मि.,आकार 45 रू00 पैसे, क) स.नं. 199/23/51 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे व ड)\nस.नं. 199/23/52 क्षेत्र 1.30.00 आर. चौ.मि., आकार 45 रू00 पैसे या मिळकतींवर आर.सी.सी. बांधकाम\nकेलेल्या लाईव्हज अपार्टमेंट इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट क्र. 08 यांसी कार्पेट एरिया 34.76\nचौ.मि. व बिल्टअप एरिया 44.04 चौ.मि. ही मिळकत तसेच सर्व फ्लोअरवरील फ्लॅटसाठी प्रत्येकी 6.25 टक्के या\nप्रमाणे सामाईक कॉमन एरिया लिफ्ट टेरेस व इतर सुविधा कॉमन वापराच्या हक्कासह दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडिल दस्त क्र.1408 दिनांक 14/03/2024 प्रमाणे रक्कम रु 1000000/-देऊन खरेदीखत करुन दिले सुचि क्र २ वरुन नोंद",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
