{
  "village_code": "272600034260300000",
  "village_name": "कोपरगांव",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 43886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:18:22Z",
  "surveys": [
    "199/14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअधिकारी :- तहसीलदार\nआदेश क्रमांक :- क्र.कावि/आरटीएस/1372/2024\nआदेश दिनांक :- 14/10/2024\nमहाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 100 व नियम 85 अन्वये वसुली व विक्री अधिकारी ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव यांचे कडील जा क्र 39/26-27/387 दिनांक 13/10/2026 प्रमाणे लिलावामध्ये विक्री न झालेल्या मिळकतीचे हस्तातरण मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचे कडील क्र.कावि/आरटीएस/1372/2024 दिनांक 14/10/2024 अन्वये मौजे कोपरगाव येथील स.न 199/14/1 क्षेत्र 5.0000 आर चौ.मी चे कब्जेदार सदरी अनिल रंगनाथ काळे यांचे नाव कमी करुन ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव असे नाव दाखल केले सगहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांचे कडील दावा नं 16/2026 , 5755 दिनांक 14/10/2026 प्रमाणे पत्रावरुन वरोन नोंद केली.",
  "talathi": "हासे प्रशांत शांताराम"
}
