{
  "village_code": "272600034260400000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5151,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:39Z",
  "surveys": [
    "22/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कोपरगांव तर्फे अजित कर्णा जाधव,रा.चांदेकसारे\nगहाणखत लिहुन देणार : जयश्री अशोक निकम रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6625-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/14 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री अशोक निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवार वाल्मिक शिवाजी"
}
