{
  "village_code": "272600034260400000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:39Z",
  "surveys": [
    "68/4",
    "70/8",
    "70/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा कोपरगाव, कोपरगाव\nलिहुन देणार : विजय निवृत्ती संवत्सरकर रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 159 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 68/4, 70/9, 70/8, 70/8, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय निवृत्ती संवत्सरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवार वाल्मिक शिवाजी"
}
