{
  "village_code": "272600034260400000",
  "village_name": "शिंगणापूर",
  "taluka_name": "कोपरगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5162,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:39Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साई संजीवनी को ऑप बँक लि. शाखा कोपरगाव\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश आसाराम दारुणकर रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7300-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश आसाराम दारुणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवार वाल्मिक शिवाजी"
}
