{
  "village_code": "272600040324050000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:38:23Z",
  "surveys": [
    "86",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार साहेब राहाता\nआदेश क्रमांक : क्र.कावि वाटप/एस आर/188/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्र कावि/वाटप/एसआर/188/2026 आदेश दि 29/09/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अनव्ये संदिप आण्णासाहेब पवार व इतर यांनी पुढील प्रमाने वाटप केले.\n1) बाळासाहेब दशरथ पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 87 पैकी पश्चिम बाजुचे क्षेत्र 0.32 हे आर आकार हि.प्र.\n2) शोभा सोपान पवार , संतोष सोपान पवार , दिपक सोपान पवार ,सुरज सोपान पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 87 पैकी मधिल बाजुचे सामाईक क्षेत्र 0.32 हे आर आकार हि.प्र.\n3) संदिप आण्णासाहेब पवार , प्रदिप आण्णासाहेब पवार , तोलनबाई आण्णासाहेब पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 87 पैकी पुर्व बाजुचे सामाईक क्षेत्र 0.31 हे आर पो.ख. 0.02 हे आर ,आकार हि.प्र.\n4) बाळासाहेब दशरथ पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 86 पैकी पश्चिम बाजुचे क्षेत्र 0.25 हे आर आकार हि.प्र.\n5) शोभा सोपान पवार , संतोष सोपान पवार , दिपक सोपान पवार ,सुरज सोपान पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 86 पैकी मधिल बाजुचे सामाईक क्षेत्र 0.27 हे आर आकार हि.प्र.\n6) संदिप आण्णासाहेब पवार , प्रदिप आण्णासाहेब पवार , तोलनबाई आण्णासाहेब पवार यांना वाटपाने देण्यात आलेले गट नं 86 पैकी पुर्व बाजुचे सामाईक क्षेत्र 0.25 हे आर ,आकार हि.प्र.\nआदेशामधील 1 ते 10 अटी व शर्तीस अधिन राहुन व मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्र कावि/वाटप/एसआर/188/2026 आदेश दि 29/09/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
