{
  "village_code": "272600040324060000",
  "village_name": "डोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:11:46Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:- अल्ताब तारमहंमद सय्यद रा. डोऱ्हाळे(खाता क्रमांक 995) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 250 क्षेत्र 0.09 हे.आर आकार 0.36 रु.पै. पैकी खरेदी दिले ते क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनितीन चंद्रकांत वाडेकर , (खाता क्रमांक :-2632)गट/सर्व्हे क्रमांक 250 क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै.(लिहून घेणार व लिहून देणार यांचे मौजे डोहाळे येथील ग.नं. 250 मध्ये दोघांचे क्षेत्र आहे म्हणजेच खरेदी क्षेत्र हे लिहून घेणार यांचे लगतच्या क्षेत्रात समाविष्ट होते) दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6875 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "संतोष बाबासाहेब शेलार"
}
