{
  "village_code": "272600040324060000",
  "village_name": "डोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4503,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:47:07Z",
  "surveys": [
    "390"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकलम 85 अन्वये वाटप:\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/145/2026 दि.21/10/2026 अन्वये मौजे डोऱ्हाळे, ता. राहाता जि. अहिल्यानगर येथिल 1) भाऊसाहेब दादा लांडगे व इतर यांचे जमीन महसुल अधिनियम ( धारण जमीनीचे वाटप ) नियम 1966 चे कलम 85 धारण जमिनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ, ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे गट/सर्वे नं. 390 या जमीनीचे वाटप करण्यास संमती दिली आहे. आदेशाने वाटप खालिल प्रमाणे:\nमच्छिंद्र दादा लांडगे यांचे वाटपास आलेली मौजे डोऱ्हाळे येथील मिळकत\nगट नं.390 क्षेत्र 0.9050 हे.आर आकार 1.86 रु.पै.\nमा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कडिल आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/145/2026 दि.21/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "संतोष बाबासाहेब शेलार"
}
