{
  "village_code": "272600040324090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-03",
  "objection_until": "2026-08-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:32:53Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-08-2026सागर संजय एंडाईत यांनी अर्ज सादर केला की, मौजे रुई येथील गट नं 501 क्षेत्र 0.40 हे.आर जमिनीचे मालक कमलाबाई ओंकार सोनवणे ह्यां दिनांक 19/04/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस पुढीलप्रमाणे १) संजय शिवाजी एंडाईत मुलगा २) सागर संजय एंडाईत मुलाचा मुलगा नातू ३) गणेश संजय एंडाईत मुलाचा मुलगा नातू याप्रमाणे वारस असून कमलाबाई ओंकार सोनवणे यांनी दिनांक 4/9/2018 रोजी यांचे समक्ष 1) संजय शिवाजी एंडाईत मुलगा २) सागर संजय एंडाईत मुलाचा मुलगा ( नातू ) ३) गणेश संजय एंडाईत मुलाचा मुलगा ( नातू ) यांचे नावे मृत्यूपत्र लिहून ठेवलेने त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांचे नावं कमी करून त्यांची १) संजय शिवाजी एंडाईत मुलगा २) सागर संजय एंडाईत मुलाचा मुलगा नातू ३) गणेश संजय एंडाईत मुलाचा मुलगा नातू यांचे नाव अर्ज, मृत्यूपत्र, मृत्यूचा दाखला व दुय्यम निबंधक राहाता यांच्याकडील सूची क्र 3 दस्त क्र 3142/2018 दि 4/9/2018 दिल्यावरून ७/१२ सदरी दाखल केले असे.वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल.",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
