{
  "village_code": "272600040324090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8738,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:32:53Z",
  "gone_at": "2026-11-01T20:01:06Z",
  "surveys": [
    "306/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालम दादामिया शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बालम दादामियाँ नाईकवाडी ऐवजी बालम दादामिया शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस ई .9916679 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26172617 अन्वये बालम दादामियाँ नाईकवाडी ऐवजी बालम दादामिया शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
