{
  "village_code": "272600040324090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:32:53Z",
  "gone_at": "2026-11-01T20:01:06Z",
  "surveys": [
    "439/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमा तहसीलदार साहेब राहता यांच्याकडील पत्र क्रमांक आरटी एस ई 9992358/2026 दि 19/10/2026 व अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या अहमदनगर विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडील आदेश जा. क्र 5962/2020 दि 25/12/2020 नुसार मौजे रुई येथील गट नंबर ४३९/1 क्षेत्र 0.30 हे.आर मध्ये ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगाव शाखा शिर्डी यांचे नाव कमी करून मूळ मालक दावीत जीवन जाधव यांचे नाव लावण्याचे आदेश आल्याने ज्योती सहकारी पतसंस्था मर्या यांचे नाव कमी करून दावीत जीवन जाधव यांचे नाव लावण्यात आले मा.तहसीलदार साहेब राहाता व विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाअन्वये नोंद",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
