{
  "village_code": "272600040324090000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8749,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:32:53Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साई लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित रुई ता राहाता\nगहाणखत लिहुन देणार : किरण सुधाकर वाबळे ,चंद्रकला सुधाकर वाबळे ,प्रविण सुधाकर वाबळे ,रुपाली सोमनाथ तुरकणे रा. रुई यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7044-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुधाकर वाबळे ,चंद्रकला सुधाकर वाबळे ,प्रविण सुधाकर वाबळे ,रुपाली सोमनाथ तुरकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत अशोक जमधडे"
}
