{
  "village_code": "272600040324130000",
  "village_name": "कनकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3588,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:28Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार राजेश शिवराम भोकरे यांनी लेखी अर्ज दिलेवरोन मौजे कनकुरी ता.राहाता येथील ग.नं.17 मधील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.37 रु.पै.या क्षेत्रास लक्ष्मी मुक्ती योजना महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6,मंत्रालय,मुंबई दि.15/09/1992 नुसार सहखातेदार म्हणून शोभा राजेश भोकरे यांचे नांव दाखल करण्यात आले.\nअर्ज, प्रतिज्ञापत्र व महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6,मंत्रालय,मुंबई दि.15/09/1992 व मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील पत्र आरटीएस ई.9816949/2026 दि.28/09/2026 वरोन नोंद",
  "talathi": "संतोष बाबासाहेब शेलार"
}
