{
  "village_code": "272600040324130000",
  "village_name": "कनकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:42:06Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वेस्टर्न कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रा. लि.\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु गंगाराम डांगे रा. कनकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7227-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1111703.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु गंगाराम डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1111703.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमीना दत्तू डांगे (खाता क्रमांक :- 1154) ,",
  "talathi": "संतोष बाबासाहेब शेलार"
}
