{
  "village_code": "272600040324130000",
  "village_name": "कनकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:42:06Z",
  "surveys": [
    "104",
    "104/2",
    "106"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिर्डी, ता.राहाता\nलिहुन देणार : अशोक गणपत कुरणे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 104, 104/2, 106 वर दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 141 ते 148/140 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0533 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गणपत कुरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अनुसुची वरोन नोंद",
  "talathi": "संतोष बाबासाहेब शेलार"
}
