{
  "village_code": "272600040324150000",
  "village_name": "कोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:07:01Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026\nअतिकाबानो महमद इसुबखान उर्फ अतिका दाऊद दाउदबुध्दु भारीवाले यांचा दि 14/07/2026 रोजीचे अर्जन्वये मौजे कोऱ्हाळे येथिल गट नं 346 मधील क्षेत्रा बाबत अर्जदार यांचा अर्ज व राहाता येथिल मे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टातील रे. मु. न. 392/2025 अन्वये व दुय्यम निंबधक राहाता यांचे कडील कलम 89/अ अन्वये फायलिग सुची क्र 2 अनु क्र. 65/2026 दि 27/07/2026 अन्वये वादी अतिकाबानो महमद इसुबखान उर्फ अतिका दाऊद दाउदबुध्दु भारीवाले व फातिमा सिध्दीका खाजामहोनद्दीन व इतर यांनी कोर्ट हुकुमनामाप्रमाने वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात तडजोड (सुलेनामा) पुढील प्रमाणे करुन घेतले.\n1) वादी अतिकाबानो महमद इसुबखान उर्फ अतिका दाऊद दाउदबुध्दु भारीवाले यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 346 पैकी मधील क्षेत्र 1.10 हे आर पो.ख. 0.03 हे आर आकार हिश्याप्रमाणे\n2) प्र. वादी नं 1 फातिमा सिध्दीका खाजामहोनद्दीन यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 346 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 1.09 हे आर पो.ख. 0.04 हे आर आकार हिश्याप्रमाणे\n3) प्र. वादी नं 2 सय्यद मोईजोद्दीन सय्यद मोहंमद अकबर व प्रतिवादी नं 3 सय्यद जाफर सादेक सय्यद मोहंमद अकबर यांना वाटपाने देण्यात आलेले क्षेत्र गट नं 346 पैकी उत्तरेकडील सामाईक क्षेत्र 1.10 हे आर पो.ख. 0.04 हे आर आकार हिश्याप्रमाणे\n.\nमे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टातील रे. मु. न. 392/2025 अन्वये व दुय्यम निंबधक राहाता यांचे कडील कलम 89/अ अन्वये फायलिग सुची क्र 2 अनु क्र. 65/2026 दि 27/07/2026 अन्वये नोंद",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
