{
  "village_code": "272600040324150000",
  "village_name": "कोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:07:01Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडीया शाखा शिर्डी, शिर्डी\nलिहुन देणार : किरण सुरेश डांगे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 148 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील वालम नं 05 पृष्ठ क्र 133 ते 136 वर फाईल क्र. क्रमांक 138 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुरेश डांगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपर्णा नामदेव शिलावंत"
}
