{
  "village_code": "272600040324160000",
  "village_name": "नादुर्खी बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:15:26Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : साई प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा शिर्डी तर्फे व करिता ज्ञानेश्वर वसंत राउत\nलिहून घेणार : संदिप अशोक मोराडे यांनी सर्व्हे क्रमांक 191 वर साई प्रेरणा ना सह पत मर्या शिर्डी यांचेकडून 3774 व 5319\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6349/2026 दिनांक 24/9/2026 दिले वरून बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बाळासाहेब बोगीर"
}
