{
  "village_code": "272600040324160000",
  "village_name": "नादुर्खी बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:15:26Z",
  "surveys": [
    "208/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी साईनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी\nलिहून घेणार : साईनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी यांनी त्यांचे थकीत कर्जदार व जामीनदार बाबासाहेब बाबुराव अनर्थे यांचे जमीन गट नं 208/1 वर फेरफार क्रमांक 5214 ने साईनिर्माण नागरी सह. पत. मर्या. शिर्डी यांच्या थकीत कर्जापोटी अनर्थे बाबासाहेब बाबुराव यांची जमीन जप्त असा शेरा इतर हक्कात दाखल केलेला होता.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्रमांक263/2026-27 दिनांक 30/9/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बाळासाहेब बोगीर"
}
