{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "262/2/1/3/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026\nलिहुन देणार:-\nगिता प्रितम परसवाणी ,प्रीती हितेश परसवाणी रा. साकुरी(खाता क्रमांक4164) यांचे गट/सर्व्हे क्रमांक262/2/1/3/5, बिगरशेती क्षेत्र 0.9326 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9326 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल दीपक मोतीयाणी ,दीपक शोभराज मोतीयाणी , (खाता क्रमांक :-4677)गट/सर्व्हे क्रमांक 262/2/1/3/5 बिगरशेती क्षेत्र 0.9326 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 477 दिनांक 20/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 715000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
