{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10668,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "302/ब/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राहाता\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब लक्ष्मण गाढे रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6735-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/ब/1/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब लक्ष्मण गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
