{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "280/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड, शाखा - श्रीरामपुर\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर साहादराव आबक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 280/2 तपशिल : प्रमाणे अलका ज्ञानेश्वर आबक ,ज्ञानेश्वर साहादराव आबक यानी आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड, शाखा - श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांच्या कडुन रक्कम रुपये 25000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10200\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6762/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
