{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता\nलिहून घेणार : जयराज अशोक दंडवते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 433 तपशिल : दिनांक 07/09/2016 रोजी राहाता मर्चंट नागरी सह पत संस्था मर्या चा जयराज अशोक दंडवते यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 7478\nप्रमाणे जयराज अशोक दंडवते यानी - कर्ज देणार - राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता ता राहाता जि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8267\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6619/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
