{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10678,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "416/1",
    "416/2",
    "417",
    "418/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राहाता\nगहाणखत लिहुन देणार : रंगनाथ भानुदास नजन रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6881-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416/1, 416/2, 417, 418/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ भानुदास नजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - भारत रावबा नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,\nसंमती देणार - आशा अमोल नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,\nसंमती देणार - अमोल भारत नजन - (खाता क्रमांक :- 1769) ,",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
