{
  "village_code": "272600040324170000",
  "village_name": "साकुरी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10681,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:41Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाशी नवी मुंबई शाखा शिर्डी तर्फे व करीता व्यवस्थापक सुनील आनंदा भोर\nगहाणखत लिहुन देणार : अमोल रमेश बावके रा. साकुरी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7027-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल रमेश बावके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंमती देणार- नारायण सयाजी बावके (खाता क्रमांक :- 2725) ,\nसहकर्जदार- संदीप बाळासाहेब मते (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "कांगणे गणेश पुंडलिक"
}
