{
  "village_code": "272600040324180000",
  "village_name": "दहिगांव कोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:12:34Z",
  "surveys": [
    "173/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार – 1) पुनम संदिप डांगे 2) पल्लवी विकास डांगे यांनी\nलिहुन घेणार – 1) देविदास भानुदास डांगे 2) सुरेश भानुदास डांगे यांना\nदहेगाव को. येथील ग.नं. 173 क्षेत्र 1.45 हे.आर. पो.ख. 0.05 हे.आर. सदर मिळकत लिहुन देणार यांनी नवनाथ भानुदास डांगे यांचेकडुन खरेदीखत दस्त क्र. 1584/2025 रोजी खरेदी केलेली आहे सदर खरेदीखताने ग.नं. 173 मधील अस्तित्वात असलेल्या सामाईक विहिरीमधील 1/3 अविभाज्य हिस्सा व हक्क लिहुन देणार नं. 1 व 2 यांनी खरेदी केलेली आहे सदर विहिरीमधील लिहुन देणार यांचा 1/3 हिस्सा व पाण्याचा वापरण्याचा हक्क लिहुन घेणार देविदास भानुदास डांगे यांना कायमस्वरुपी वापरण्यासाठी व उपभोगण्यासाठी दिलेने दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील अभिहस्थांतरणपत्र करारनामा दस्त क्र. 6002/2026 दि. 11/09/2026 र रु 100000/- घेऊन विहिर व विहीरीचे पाण्याचा हक्क देविदास भानुदास डांगे व सुरेश भानुदास डांगे यांना दिलेने 7/12 चे इतर हक्कात लिहुन घेणार यांचे नावाची नोंद केली असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
