{
  "village_code": "272600040324180000",
  "village_name": "दहिगांव कोऱ्हाळे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:12:34Z",
  "surveys": [
    "208",
    "210",
    "212",
    "213",
    "222",
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nश्री प्रभाकर सखाहारी डांगे यांनी अर्ज दिला कि, दिवानी न्यायालय राहाता यांचे कोर्टातील कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं.40/2026 व मा. दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील कलम 89/अ अन्वये फायलिंग सुची क्र. 2 अ.नं.74/2026 दि. 18/09/2026 अन्वये मौजे दहेगाव को. येथील ग.नं. 210,208,243,212,222,213 चे कोर्ट हुकुमनाम्याने दावा मिळकत प्रभाकर सखाहारी डांगे व इतर यांना आलेली मिळकत पुढीलप्रमाणे ,\n1) वादी प्रभाकर सखाहरी डांगे यांना ग.नं. 210 क्षेत्र 0.37 हे.आर. पो.ख. 0.01\n2) वादी प्रभाकर सखाहरी डांगे यांना ग.नं. 208 क्षेत्र 0.49 हे.आर.\n3) वादी प्रभाकर सखाहरी डांगे यांना ग.नं. 243 क्षेत्र 0.11 हे.आर.\n4) वादी प्रभाकर सखाहरी डांगे यांना ग.नं. 212 क्षेत्र 0.0062 हे.आर.\n5) वादी प्रभाकर सखाहरी डांगे यांना ग.नं. 222 क्षेत्र 0.0125 हे.आर.\n6) प्रतिवादी नं. 1 सुनंदा बाबासाहेब डांगे यांना ग.नं. 213 क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख. 0.01\n7) प्रतिवादी नं. 1 सुनंदा बाबासाहेब डांगे यांना ग.नं. 208 क्षेत्र 0.35 हे.आर.\n8) प्रतिवादी नं. 1 सुनंदा बाबासाहेब डांगे यांना ग.नं. 243 क्षेत्र 0.0550 हे.आर.\nप्रतिवादी नं. 2 वैशाली दत्तात्रय खोंड प्र.वा.नं.4 मथुराबाई विश्वनाथ राहणे यांनी दावा मिळकतीत असलेला आपला हक्क कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.\nसुची क्र. 2 व कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं.40/2026 नुसार नोंद केली.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
