{
  "village_code": "272600040324190000",
  "village_name": "केलवड बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:06:25Z",
  "surveys": [
    "89/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअर्जदार लिलाबाई शिवाजी कर्पे यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर बाबत मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचेकडे अर्जदार लिलाबाई शिवाजी कर्पे व इतर तसेच सामनेवाला शिवाजी दामु रजपूत व इतर यांचेत दावा चालवून सेकंड आरटीएस अपील क्रमांक 125/2025 दिनांक 05/03/2026 रोजी आदेश पारित केलेवरून मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.कावी/आरटीएस/1712/2022 दिनांक 15/12/2022 रोजीचा आदेश कायम करण्यात आला असून असा आदेश प्राप्त झालेवरून नोंद केली. आदेशाची प्रत दप्तरी असे.",
  "talathi": "शिवाजी बाळासाहेब दरेकर"
}
