{
  "village_code": "272600040324200000",
  "village_name": "केलवड खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3235,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:58Z",
  "surveys": [
    "8",
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजुसाहेब परभत गमे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र पर्वतराव गमे ऐवजी राजुसाहेब परभत गमे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राहाता यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस ई 9816034/2026 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम - 26275965 अन्वये राजेंद्र पर्वतराव गमे ऐवजी राजुसाहेब परभत गमे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शिवाजी बाळासाहेब दरेकर"
}
