{
  "village_code": "272600040324200000",
  "village_name": "केलवड खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3236,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:58Z",
  "surveys": [
    "22",
    "23",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावी/वाटप/एसआर/205/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मिळकतीचे विभाजन करणेबाबत आदेश क्रमांक क्र.कावी/वाटप/एसआर/205/2026 दिनांक 09/09/2026 आदेश पारित केलेवरून खालीलप्रमाणे वाटप केले..\nअ.क्र.....वाटप झाले त्यांचे नाव.......गट क्रमांक....क्षेत्र(हे.आर)..........आकार.....दिशा\n1......शिवाजी राधु रोहोम...........22.......1.64 पो.ख.0.05....हि.प्र......पूर्व\n2......संगिता शिवाजी रोहोम.........22.......0.80 पो.ख.0.00....हि.प्र......पश्चिम\n3......जगदिश शिवाजी रोहोम.........23.......0.48 पो.ख.0.00....हि.प्र......संपूर्ण\n4......जगदिश शिवाजी रोहोम.........41.......0.32 पो.ख.0.00....हि.प्र......संपूर्ण\nयेणेप्रमाणे आदेश पारित केलेवरून नोंद केली.आदेशाची प्रत दप्तरी असे.",
  "talathi": "शिवाजी बाळासाहेब दरेकर"
}
