{
  "village_code": "272600040324210000",
  "village_name": "पिंपळस",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:18:44Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nश्री बाळासाहेब नाथा राहाणे यांनी अर्ज दिला कि मौजे पिंपळस येथील ग.नं. 38 मधील क्षेत्र. 1.34 हे.आर चे कलम 89/अ फाइलिंग सुची क्र. 2 अ.क्र. 77/2026 दि. 24/09/2026 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 265/2026 अन्वये पुढीलप्रमाणे वाटप केले\n1) वादी बाळासाहेब नाथा राहाणे यांना सुल्नाम्याने आलेली मिळकत ग.नं. 38 क्षेत्र 0.67 दिशा उत्तर\n2) प्रतिवादी नं. 1 निवृत्ती नाथा राहाणे यांना सुल्नाम्याने आलेली मिळकत ग.नं. 38 क्षेत्र 0.67 दिशा दक्षिण\nसदर क्षेत्रामध्ये उत्तर दक्षिण 10 फुट रस्ता वापराचे हक्कासह सदर जमीनीमध्ये 3 विहिरी असुन 1 विहिर बाळासाहेब यांना व 2 विहिरी बाळासाहेब आणी निवृत्ती यांमध्ये सामाईक राहिल\nवरीलप्रमाणे दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील सुची क्र. 2 नुसार नोंद केली",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
