{
  "village_code": "272600040324210000",
  "village_name": "पिंपळस",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6106,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:18:44Z",
  "surveys": [
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. उपविभागिय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील निकालपत्र आरटीएस अपिल नं. 257/2025 पारित दिनांक 29/06/2026 अन्वये मंडळअधिकारी राहाता यांनी मौजे पिंपळस ता राहाता येथील ग.नं. 291 बाबत दिनांक 07/08/2025 रोजी मंजुर केलेला फेरफार क्र. 5688 मा. दिवाणी न्यायालय राहाता यांचेकडील रे.मु.नं. 145/2018 च्या अंतिम निकालास अधिन राहुन रद्द करण्यात आलेने व अपर जिल्हाधिकारी साहेब यांचे कोर्टातील सेकंड RTS अपिल क्र. 264/2026 च्या आदेशाने दिलेली स्थगिती (stay) उठवण्यात आलेने खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) फेरफार क्र. 5688 ने 7/12 वर दाखल असलेले लिहुन घेणार :- अभिषेक दिलीप वाघमारे व निखील बबनराव बनसोडे यांची नावे कमी करुन लिहुन देणार:- संजय सुरेश माळवे यांचे नाव 7/12 वर दाखल केले मा. उपविभागिय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील निकालपत्र आरटीएस अपिल नं. 257/2025 पारित दिनांक 29/06/2026 अन्वये नोंद केली .",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
