{
  "village_code": "272600040324230000",
  "village_name": "अस्तगाव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12592,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:55Z",
  "surveys": [
    "1328"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा अस्तगांव तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनिता सोपान कासार\nगहाणखत लिहुन देणार : दिपक सुरेश जेजुरकर रा. अस्तगाव यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6717-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1328 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सुरेश जेजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कवळे जे व्ही"
}
