{
  "village_code": "272600040324230000",
  "village_name": "अस्तगाव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:55Z",
  "surveys": [
    "1312",
    "1319"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि.लोणी शाखा राहाता\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मुरलिधर गोर्डे रा. अस्तगाव यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6901-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1312, 1319 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मुरलिधर गोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कवळे जे व्ही"
}
