{
  "village_code": "272600040324230000",
  "village_name": "अस्तगाव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:55Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : अस्तगाव नं 1 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी\nलिहून घेणार : अंबादास रायभान कोऱ्हाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 393 तपशिल : अस्तगाव नं. 1 सो.इ.प.क.घे. - 1651\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 208 दिनांक 16 /10/ 2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सोसायटीच्या पत्रावरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कवळे जे व्ही"
}
