{
  "village_code": "272600040324240000",
  "village_name": "एकरुखे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8095,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:04:34Z",
  "surveys": [
    "60/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : कोर्ट हुकूमनामा रे मु नं 216/2026\nआदेश दिनांक : 07/07/2026\nसदर कोर्टात वडीलोपार्जित मिळकतीचे वाटप होऊन,तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झाले आहे.\nदेणार:बाळासाहेब सखाराम तागड क्षेत्र 0.56 आर ख 0.08 आर\nघेणार:शुभम बाळासाहेब तागड क्षेत्र 0.20 आर\nबाळासाहेब सखाराम तागड,वर्षा संतोष पाचारणे,निशा लक्ष्मण गावडे,काजल महेंद्र जोशी सामाईक क्षेत्र 0.36 आर पो ख 0.08 आर\nतसेच दावा मिळकती मध्ये एक वडीलोपार्जित सामाईक विहीर असून त्यात शुभम बाळासाहेब तागड यांना 1/2 हिस्सा पाणी घेण्याचा अधिकार\nयेणे प्रमाणे तडजोड होऊन हुकूमनामा दाखल. हुकूमनाम्यावरून नोंद .",
  "talathi": "अतुल सिताराम धांडे"
}
