{
  "village_code": "272600040324240000",
  "village_name": "एकरुखे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:04:34Z",
  "surveys": [
    "683"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमृत्यूपत्र\nखातेदार कमळाबाई शिवराम भवर यांनी दि 17/02/2026 रोजी मृत्यूपत्र करून दिले की ,सदरील गटातील क्षेत्र 0.41 आर क्षेत्र चतु सीमा रेकॉर्ड प्रमाणे मिळकत तदंगभूत वस्तु व वाहिवाटीचे ,विहीर,पाइप लाइन,सायफन,एलेक्ट्रिक मोटार व रस्ता हक्कासह मनीषा अण्णासाहेब भवर यांना मालकी हक्क मिळावा अशी अंतिम इच्छा होती. माझे मृत्यूनंतर या मृत्यूपत्राचा अमल व्हावा. अर्ज, मृत्यू दाखला,व दि दस्त क्र 1086/2026 नुसार नोंद",
  "talathi": "अतुल सिताराम धांडे"
}
