{
  "village_code": "272600040324250000",
  "village_name": "रांजणगांव खुर्द",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:42:31Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा गणेशनगर तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनीता सोपान कासार\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब सखाराम कासार रा. रांजणगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6846-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.2675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब सखाराम कासार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कवळे जे व्ही"
}
