{
  "village_code": "272600040324280000",
  "village_name": "मोरवाडी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:25:53Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/341/R.T.S/2026 राहाता दिनांक 13/10/2026 प्रमाणे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1111/सन 2026 दिनांक 16/09/2026 अन्वये कर्जदार- नामदेव किसन पठारे यांचे मौजे मोरवाडी येथील गट नंबर 249 क्षेत्र 0.52 हे.आर आकार 1.25 वर इतर अधिकारात वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाकडी यांचे थकबाकी पोटी जमीन जप्त नामदेव किसन पठारे यांची असा शेरा दाखल केला.",
  "talathi": "शिला दिलीप कुसळकर"
}
