{
  "village_code": "272600040324290000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:38:35Z",
  "surveys": [
    "481",
    "482",
    "486/2",
    "488/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nलिहून घेणार : बॅक आफ़ महाराष्ट्र शाखा शिर्डी\nलिहून देणार : विलास नरहरी चौधरी रा. यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील वालम क्रमांक 5 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482 क्षेत्र 1 हे 48 आर, 486/2 क्षेत्र 0 हे 2350 आर , 488/क/2 क्षेत्र 0 हे 3550 आर व 481 क्षेत्र 0 हे 33 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक आफ़ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बॅकेच्या प्रतिज्ञापत्रावरुन बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "धनंजय गुलाब पऱ्हाड"
}
