{
  "village_code": "272600040324290000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9876,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:38:35Z",
  "surveys": [
    "695/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा शिर्डी -\nगहाणखत लिहुन देणार : संजय अशोक रत्ने रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6728-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 695/2 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय अशोक रत्ने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली संजय रत्ने (खाता क्रमांक :- 11880) ,",
  "talathi": "धनंजय गुलाब पऱ्हाड"
}
