{
  "village_code": "272600040324290000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:38:35Z",
  "surveys": [
    "473",
    "474",
    "475"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील दि 19/08/2026 रोजीचे पत्रावरुन मौजे शिंगवे येथिल जमीन गट नं 473,474 व 475 च्या कब्जेदार सदरी फ़ेरफ़ार क्रमांक 9373 ने नोंद घेताने खाते तयार करताना सामाईक खात्यात सरला लक्ष्मण पाटील एवजी निर्मला उत्तमराव शेळके यांच्या नावाची नोंद झालेली होती तथापी राहाता येथिल मे सिव्हिल जज्ज साहेब सि डी यांचे कोर्टातील रे मु नं 483/2024 च्या सुलेहनाम्याप्रमाने 7/12 च्या कब्जेदार सदरी सामाईकात निर्मला उत्तमराव शेळके यांचे एवजी सरला लक्ष्मण पाटील अशी दुरुस्ती केली असे.मा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील दि 19/08/2026 रोजीच्या पत्रावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "धनंजय गुलाब पऱ्हाड"
}
