{
  "village_code": "272600040324290000",
  "village_name": "शिंगवे",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:45:52Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्र.कावि/कुका/240/2026 राहाता दि 07/09/2026 अन्वये मौजे शिंगवे येथिल जमीन गट नं 259 क्षेत्र 1 हे 25 आर मधिल खातेदार झुंबर शंकर वाबळे यांच्या अर्जान्वये ईतर हक्कातील कु.का.क 43हा शेरा कमी करुन सदरचे क्षेत्र हे भोगवटादार वर्ग 1 करण्यात आले.मा तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील दि 07/09/2026 रोजीचा आदेश क्र.कावि/कुका/240/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "धनंजय गुलाब पऱ्हाड"
}
