{
  "village_code": "272600040324300000",
  "village_name": "रस्तापुर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:42:07Z",
  "surveys": [
    "39/1/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ के वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता\nगहाणखत लिहुन देणार : गणेश रामभाऊ चव्हाण ,सुहास रामभाऊ चव्हाण ,हिराबाई रामभाऊ चव्हाण रा. रस्तापुर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7283-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/ब/3 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रामभाऊ चव्हाण ,सुहास रामभाऊ चव्हाण ,हिराबाई रामभाऊ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
