{
  "village_code": "272600040324310000",
  "village_name": "पुणतांबा",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25354,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:20:50Z",
  "surveys": [
    "62/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : सागर भागवत खेमनर रा. पुणतांबा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5588-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर भागवत खेमनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
