{
  "village_code": "272600040324310000",
  "village_name": "पुणतांबा",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25363,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:20:50Z",
  "surveys": [
    "436/2/1",
    "436/2/2",
    "436/3",
    "436/4/ब",
    "436/5/ब/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर शुभम विजय आदमने\nगहाणखत लिहुन देणार : गंगाधर ठकाजी जेजूरकर ,रवीशंकर गंगाधर जेजुरकर रा. पुणतांबा यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6909-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1934610.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436/2/1, 436/2/2, 436/3, 436/4/ब, 436/5/ब/अ क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर ठकाजी जेजूरकर ,रवीशंकर गंगाधर जेजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1934610.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय जगन्नाथ डोके"
}
